मी शरीराच्या (मनही मानावं की नाही समजत नाही) कुठल्या तरी कोपऱ्यात दडवून ठेवलेले विचार तू बाहेर काढलेस. बाकी सगळे सारखे असले तरी प्रीतीबद्दल माझा अनुभव वेगळा आहे. असो. तू खूपच प्रतिभावंत वाटत आहेस.