पुलंच्या 'कान्होजी आंग्रे' ह्या पुस्तकात खांदेरी-उंदेरी ह्या बेटांची माहिती आहे. तिथून इंग्रजांच्या मुंबई बंदरातील वाहतुकीवर लक्ष ठेवणे शक्य होते म्हणून आंग्र्यांनी ती बेटे काबीज करून तटबंदी उभारली असा उल्लेख आहे. असो. वर्णन झकास जमले आहे. अभिनंदन.
सुमित,
मी तर केवळ "फुलोरा" मध्येच जेवतो. तिथे जरुर भेट द्या (मासळी प्रेमींनी तर मुद्दाम, तिथेल्या भाकऱ्या केवळ अप्रतिम). फुलोरा अलिबाग एसटी आगारा जवळच आहे.
नोंद घेतली आहे.