हृदयस्पर्शी कथा. फार परिणामकारक शब्दांत गावाची व्यथा मांडली आहे. अजून जरा आटोपशीर करता आली असती तर जास्त प्रभावकारी झाली असती असे वाटते.
अभिनंदन.