अरूणराव,

अहो तुमच्या या मुशाफिरीच्या कथा मस्तच आहेत पण लवकर वाचून संपतात. तेंव्हा जरा भरपूर लिहा बुवा!!

बाकी आता त्या यंत्राचे पुढे काय झाले ते वाचण्याच्या प्रतीक्षेत!!

प्रसाद