प्रपात,झंझावात,निरागस,काजळमाया,गऱ्भकाळोख

समर्थ रामदास यांचे समयोचित व अर्थप्रवाही शब्दसामर्थ्य निव्वळ अप्रतिम.

त्याच प्रकारे चपखल शब्दप्रयोग मा.माधव गडकरी व रवींद्र पिंगे यांचे लिखाणात आहे.

दुंदुभी,झंकार,कळकट,लिबलिबीत असे शब्द सुद्धा आपले अचूक परिणाम करितात