मोडक साहेब,

फारच प्रभावी लिहीलेलं आहे. विशेष भावलेली जागा, "  मोटरच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी अटच जिल्हा परिषदेनं टाकली होती आणि त्या योजनेच्या दहा लाखासाठी एक लाख रुपये लोकवर्गणी भरण्याचीही गावाची कुवत नसल्यानं तो प्रस्ताव बारगळून गेला होता. नदीत पाणी असून तहानलेलं राहण्याची वेळ सायखेडाकरांवर आली होती."

फक्त १ लाख रूपयेसुद्धा नाहीत आणि शहरात मात्र फक्त पदपथांसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मन विषण्ण झालं. (.

बाकी माधवरावांनी सागितलेल्या कल्पना छानच आहेत , राबवण्यासारख्या आहेत.

प्रसाद