सहज सोप्या भाषेत शास्त्रीय लेखनाचा हा लेख म्हणजे वस्तुपाठच आहे. खरे तर अशा सोप्या भाषेत लिहिणे अवघड काम आहे, पण ते आपल्याला चांगले जमले आहे.

विनायककाकांच्या वरील मताशी सहमत.

आताच पुढचे तीन भाग एकदम आले आहेत. वाचतोच.
--लिखाळ.