उत्तम लेख.
किरणोत्सारी पदार्थ घातधर्मी (लॉगॅरिदमिक) नष्टचर्य (डिके बिहेविअर) घेऊन येतात. म्हणजे त्यांचा ऱ्हास आपण घडवू शकत नाही. त्यांच्या निसर्गधर्मानुसार, त्यांचा जो काही ऱ्हासदर असेल, त्या ऱ्हासदराने ते घटत राहतात.
सर्व लेखांमध्ये आपण अतिसुंदर शब्दयोजना केली आहे.
एक युरेनियमची इंधन गोळी, जी आपल्या तर्जनीच्या अग्रावर राहू शकेल, ही १७८० पौंड कोळशाच्या बरोबरीची किंवा १४९ गॅलन तेलाच्या किंवा १७,००० घनफुट नैसर्गिक वायूच्या बरोबरीची उर्जा निर्माण करु शकते. (अधिक माहिती साठी http://www.nmcco.com/education/facts/facts_home.htm येथे पाहावे.)
--लिखाळ.