मी तर सुरुवातीपासुनच सांगत होतो की ही वस्तुस्थिती आहे पण कोणी ऐकायलाच तयार नव्हते. आपल्या लिखाणाशी मी पुर्णपणे सहमत आहे. कारण आपण जे लिहीलेले ते पुर्णपणे खरे आहे.

समाजात पुर्णपणे वावरल्याशिवाय त्या त्या समाजाविषयी काही कळत नसते.

कोणी मान्यच करायला तयार नसल्यामुळे मला विषय थांबवावासा वाटला. आपण तो चालू केला बरे वाटले.

माधवकाकांनी आपल्या लिखाणाला उत्तर देणे आवश्यक आहे.

आपला

कॉ.विकि