लिखाळ महोदय सर्व लेखन वाचून समजून घेतल्याखातर आणि यथातथ्य अभिप्रायही दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!
नैसर्गिक वायू म्हणजे काँप्रेस्ड नॅचरल गॅस (सी.एन.जी.). हल्ली बसेस, रिक्षा, टॅक्स्या इत्यादींना डिझेल अथवा पेट्रोल ऐवजी नैसर्गिक वायू वापरण्याची सक्ती करण्याची योजना आकार घेत आहे. कालांतराने सारीच शहरी वाहने आपल्याला नैसर्गिक वायूवर चालतांना दिसतील.