वाचताना एक गमतीदार आठवण जागी झाली. मराठीच्या पुस्तकात दिवाकरांची "बाळ, या नारळाला धक्का नको लावूस बरे" ही नाट्यछटा अभ्यासायला होती. त्यापुढेच दहा-वीस पानांनंतर चि. वि. जोश्यांचा एक "धडा" होता. आम्ही मुले, ती मधली पाने आत गुंडाळून, चिविंचे चित्र आणि नाट्यछटेच्या मथळ्यातली सूचना हे एकत्र आणून फिदीफिदी हसत असू.
काय सांगता! द्या टाळी!
- टग्या.