शाळेत विज्ञान शिकताना स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी साठी स्थिरविद्युत किंवा स्थैतिक विद्युत हा शब्द पाठ्यपुस्तकांमध्ये असल्याचे आठवते आहे. त्यानुसार स्टॅटिक एनर्जीला स्थैतिक ऊर्जा किंवा स्थिरऊर्जा म्हणता येईल काय?