'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही नाट्यछटा मी शाळेतील स्नेहसंमेलनासाठी तसेच काही स्पर्धांमध्ये सादर केल्याची ज़ुनी आठवण या लेखाच्य निमित्ताने ज़ागी झाली.

नाट्यछटांबद्दलचा हा उपक्रम आवडला. आणखी येऊ द्या.

शुभेच्छा.