फुलोरा छानच आहे. पण त्या मध्ये नोर्थ इंडिअन जेवणच जास्त मिळायाचे. (साधारण ३-४ वर्शपुर्विचि गोश्ट आहे, आता माहीत नाही. आमच्या लहानपणी ते पाव भाजी साठी फ़ेमस होते)

जर का खास मासे हवे  असतील तर "पतंग" छान आहे. तिथे टिपिकल भाकरी, मटण, चिकन, मासे , सोलकढी, वडे  असे मराठी (कोकणी) पद्धतिचे जेवण मिळते. हे होटेल राइगड बाजार  जवळ (मुंबई  वरुन येताना एस टी  स्टॅंन्ड च्या आधि लागते) आहे.

अजुन एक हॉटेल म्हणजे लिलॅक म्हणुन हॉटेल आहे  (एस टी  स्टॅंन्ड जवळ) . ते पण छान आहे पण तिकडे पण पंजाबी जेवणच जास्त मिळते.

तर पुन्हा अलिबाग ला जाल तर हि हॉटेल्स ट्राय करुन बघा.