श्री. सर्वसाक्षी,
भगतसिंगाचे कार्य, तत्कालीन इंग्रजी राज्यकर्त्यांची मनोवृत्ती आणि परिणामस्वरूप प्राप्त होणार्या सर्वोच्च शिक्षेला धिरोदत्त वृत्तीने सामोरे जाणे या सर्व घटनांचे यथोचीत वर्णन आपण केले आहे. भगतसिंगचे आदरस्थान शिवाजी महाराजही होते हे वाचून महाराजांबद्दलचा अभिमान दुणावला.
धन्यवाद.