हा घ्या webeditor@esakal.com

याखेरीज जे वर्तमान पत्र शुद्ध व समर्पक मराठीचा वापर करीत आहेत त्यांना प्रोत्साहन देणे आपले आद्य कर्तव्य आहे.

अशा लेखकांचा आपण मनोगती शक्य त्या प्रकारे अभिनंदन/आभार व्यक्त करावे व आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कटाक्षाने शुद्ध मराठीचा वापर करावा ही विनंती.

मी स्वतः सकाळी गूड मॉर्निंग ऐवजी "सुप्रभात" असेच अभिवादन करीत आहे आणि ते अमराठी सहकारी देखिल त्याची दखल घेऊन "सुप्रभात" असाच प्रतिसाद देत आहेत.

माझ्या दृष्टीने हा एक छोटा सकारात्मक प्रयत्न आहे असे वाटते.