चक्रपाणि, माधव, विनायक, लिखाळ, साती प्रतिसादाखातर धन्यवाद!

चक्रपाणिजी स्टॅटिक = स्थिर विद्युत, स्थैतिक विद्युत हे तुमचे स्मरण योग्यच आहे. तुमच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक हे की फारा वर्षांपूर्वी शाळेत असतांना शिकलेल्या मजकुराचे तंतोतंत विवरण तुम्ही योग्य वेळी पेश करू शकता. तेव्हा अशीच मला वेळोवेळी मदत करत राहा. धन्यवाद!