निनाद, तुमचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे.

अमेरिकेत 'लव्ह कॅनॉल' वसाहतीत असाच प्रश्न निर्माण झालेला असतांना प्रचंड भरपाईचा खटला होऊन आपदग्रस्तांना प्रचंड प्रमाणात भरपाई मिळाली होती त्याची आठवण होते. भारतातील कायदे कितपत परिणामकारक आहेत माहिती नाही. पण जनहितयाचिकेद्वारे उपद्रवग्रस्तांनी कायदेशीर इलाज करायला हवा असे मला वाटते.

काहीही झाले तरी आपण आवास शोधणाऱ्यांनी जुन्या गावठाणातच राहणे पसंत करावे हाच काय तो रामबाण उपाय दिसतो.