हे बेपर्वा आणि स्वार्थी मनोवृत्ती असणारे कोण आहेत. यात परप्रांतिय जास्त प्रमाणात असतील. पण शासनात असणारे अधिकारी मराठी असणार. हे सर्व घडण्याचे कारण एकच पैसा आणि पैसाच.

वाट लागतेय मुंबापुरीची !

आपला

कॉ.विकि