या लेखाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. लहानपणापासून क्रांतीकारकांची चरित्रे वाचताना तत्कालीन राज्यव्यवस्थेविषयी चीड आणि क्रांतीकारकांची तळहातावर शीर घेउन मातृभूमीला वाचवण्याची जी वृत्ती आहे त्यामुळे मी भारवले आहे. व्यक्तिगत स्वार्थाच्या दुबळ्या वृतीमुळे आज देशासाठी काही ही करत नाही ही भावना अशावेळी पुन्हा मनात जागी होते...

सोनाली