मुस्लिम मराठी माणसाच काय. एकुणच काय बहुसंख्य मराठी माणूस(हिंदू) आणि अल्पसंख्य मराठी माणूस(बौद्ध,मुस्लिम) यांत अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांकांबरोबर चालले पाहिजे असे वाटते. हा विषय खुप खोलवर रुजलेला आहे.

आपल्या परिने मनोगतावर या विषयाबाबत तोडगा निघाला पाहीजे.

आपला

कॉ.विकि