१.मला आरक्षणाच गणित कळेल का ? कुठल्या समाजाला किती % आरक्षण आहे.
ते दलित समाजाला जास्त असेल तर देऊ नका ? नाहीतर नवीनं वाद.
२. मला वाटत ओबीसी समाज जितका दलित समाजाशी संपर्कात आला तितका इतर समाज नाही. यासाठी ओबीसी समाजाला इतर समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दुष्टिकोन मिळाला. आणि हा दुष्टीकोन बदलण्यासाठी दलित समाजाला फारसं यश मिळाल नाही.
या सगळ्यात मूळ मुद्दावर चर्चा थोडीफ़ार झाली अस वाटत. तुमचा शेवटच्या मुद्दा
धर्मांतर करून चूक झाली का?
मला वाटत गोंधळ झाला आहे ? वेगळा समाज वेगळी ओळख तुमचा समाज निर्माण करू शकला का ?