नोर्थ इंडिअन, फ़ेमस, टिपिकल, एस टी स्टॅंन्ड, हॉटेल, ट्राय
ह्या इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द आहेत, ह्याची कृपया नोंद घ्यावी. जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर अपेक्षित आहे.
धन्यवाद.
जर का खास मासे हवे असतील तर "पतंग" छान आहे. तिथे टिपिकल भाकरी, मटण, चिकन, मासे , सोलकढी, वडे असे मराठी (कोकणी) पद्धतिचे जेवण मिळते. हे होटेल राइगड बाजार जवळ (मुंबई वरुन येताना एस टी स्टॅंन्ड च्या आधि लागते) आहे.
जरुर. ह्याचीही नोंद घेतली आहे.
नोर्थ इंडिअन, फ़ेमस, टिपिकल, एस टी स्टॅंन्ड, हॉटेल, ट्राय
ह्या इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द आहेत, ह्याची कृपया नोंद घ्यावी. जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर अपेक्षित आहे.
धन्यवाद.