हा भागही वाचला; आवडला.
पण हरितकुटी? ग्रीनहाउससाठी हरितगृह असा शब्द अभ्यासात होता, असे चांगले आठवते आहे. असो.
पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.