अहो! थोडेसे मर्यादेबाहेर गेले नाही तर विडंबन कसले?

मर्यादा < थोडासा चावटपणा < ज़र जास्त चावटपणा < हाताबाहेर गेलेला चावटपणा < अश्लीलपणा => उबग > वैताग > स्मितहास्य > खळखळून हसणे > खुदकन् हसणे आणि या अनुषंगाने मर्यादा - खुदकन् हसणे, थोडासा चावटपणा - खळखळून हसणे, ज़रा जास्त चावटपणा - स्मितहास्य, हाताबाहेर गेलेला चावटपणा - वैताग आणि अश्लीलता - उबग यांच्यात प्रभावी परस्परसंबंध ज़ाणवतो, असे वाटते.

आणि 'चांदणं' वाचणाऱ्याच्या मनात, विडंबनात कुठे काय असं चावट आहे?

?

खोडसाळराव, तुम्ही चालू द्या!

सहमत!

चावटपणावर हेच आमचे शेवटचे भाष्य!