....- तेच हे माणसात लपलेले गिधाड!

दिवाकरांच्या नाट्यछटांच्या अलिकडे प्रकाशित झालेल्य्या पुस्तकांत विजय तेंडुलकरांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. माणसांतल्या गिधाडांना प्रकाशांत आणण्याची धडपड तेंडुलकरांच्या साहित्यातून खूप जाणवते, तेव्हा हे साहजिकच आहे.