सर्वसाक्षी महोदय,
आपण औचित्याने हा विषय येथे मांडल्या बद्दल धन्यवाद!
आपले लिखान स्फूर्तीदायक झाले आहे.
आपल्या या विषया कडे लक्ष न गेल्याने माझ्याकडून याच विषयावर दुसरे सदर सुरु करण्यात आले. त्यासाठी क्षमा असावी. ते सदर येथे आहे. http://www.manogat.com/node/1270
आपला,
(प्रेरित) भास्कर