चक्रपाणि, ग्रीनहाऊस = हरितगृह असा काही शब्द मी पाहिलेला, ऐकलेला नव्हता. मी स्वतःच ह्यापूर्वी अनेकदा हरितकुटी शब्द वापरलेला होता. त्यामुळे मी हरितकुटी शब्द वापरला. हरितगृह शब्दशः भाषांतरही आहे. अर्थही तोच आहे. आणि तो जर तुम्ही पूर्वीच ऐकलेला असेल तर तोच प्रचलित असण्याची शक्यता दाट आहे. तेव्हा तोच वापरल्यास अधिक योग्य होईल.

सूचनेखातर धन्यवाद! अशीच मदत वेळोवारी करीत राहा.