एकूण २७ % आरक्षण आहे. त्यात १५ % दलितांना, ७.५ % ST ( मराठीत काय म्हणतात ? ),

आणि उरलेले ५ %  इतर मागास वरर्गासाठी.

याचा अर्थ १५% आरक्षणामध्ये बौद्ध,चर्मकार,मांग,व इतर ही अनेक जाती येतात.

मग काय दलितांमध्ये स्पर्धा नको. ५ % आरक्षणात अनेक जाती येऊन ही स्पर्धा

असते तर १५ % मध्ये का नको.

आणि तुम्ही आरक्षणाच नाव काढल्यावर रागवता का ? तुमच्या अगोदरच्या प्रतिसादावरून

वाटले ? तुम्ही आरक्षण वर का घसरलात,आरक्षण काढता या वरुनच तुमची मानसिकता

कळते,सर्व जण आरक्षणाच्या विरोधात.

नाही हो इतर समाज काहीच करू शकत नाही. ( नाव ठेवण्यापलीकडे ) का तर हे

सग़ळ मिळून ही विकास झाला नाही.

म्हणे त्यातही स्पर्धा.याचा अर्थ काय स्पर्धा नको का तुम्हाला शिक्षण आणि नोकरी फक्त

दलित आहात म्हणून हवी.

आणि चर्चा करायची आहे तर सर्व बाजूने करू तुम्हाला काय मिळतंय त्याची आणि तुम्हाला

काय ऐकावं लागत आहे त्याची.