इ.मा.वर्गाला आरक्षण फक्त ५ टक्के हे आपले वाक्य वाचून हसावे की रडावे.

बहुधा निनाद यांना काहीच माहीती नाही अजुन बरेच काही त्यांना माहित व्हायचे आहे. मंडल आयोगाला विचारून या. निनाद राव आता तुम्ही गप्प बसावे किंवा याबाबत अभ्यास करावा मग लिहावे.

आपला

कॉ.विकि