श्री. सुमीत,
मनःपूर्वक धन्यवाद. इतक्या उशीरापेक्षा प्रतिसाद द्यावासा वाटला हे लाख मोलाचे आणि आपण तो आवर्जून दिलात ह्या बद्दल खरोखर कौतुक करावेसे वाटते.
पण जेव्हा जीतू परत आला तेव्हाच मला वाटले होते की हा स्व्तःच्या लग्नाला आला आहे आणि ते पण शर्वरी बरोबर.
असे का वाटले? माझ्या कथेत कुठे तसे सुचवले आहे का?
असो.