१.बहुधा निनाद यांना काहीच माहिती नाही अजून बरेच काही त्यांना माहित व्हायचे आहे.

तुमची लिहिलीली माहिती अपुरी वाटली म्हणून १५ रु खर्च करून रेल्वे भरती बोर्डाचा फॉर्म विकत घेतला आणि नेटवर हि माहिती मिळवली.

मंडल आयोगाला विचारून या.

२. हे मंडल आयोगाचे विचार

 माहितीसाठी http://www.indiatogether.org/2006/may/rgh-reserve.htm इथे

टिचकी मारा. हि माहिती देता आली नाही कारण इथे फक्त १० % रोमन अक्षर वापरता येतात.तरी इतर मागास वर्गाला किती टक्के आरक्षण आहे याची माहिती तुमच्या कडून मिळाली नाही. आणि तुम्ही दलित ( समस्या ? ) विषयी एवढं लिहिलं असता तुमचं हे म्हणणं

समाजाला दलित समाजाला आरक्षण फक्त १४ टक्के(नक्की आठवत नाही पण टक्केवारी कमी आहे) आहे.

कमी नाही १५ % आहे.

आरक्षणाचा विषय काढल्यावर राग येतो. इतर समाजाला हि आरक्षण आहे हे सांगावास वाटत पण स्वतःच्याच समाजाला किती टक्के आरक्षण आहे हे आठवत नाही.

तुमच्या या वाक्याला हि हसावे की रडावे हे मला सुधा कळले नाही.

तुम्ही स्वतः:च्या समाजाची प्रश्न आणि स्वतःकडे असलेल्या गोष्टींची नीट माहिती मिळवून या विषयावर लिहिलेले बरे कारण मी दिलेली माहिती चुकीची असली नसली तरी ओबिसी समाजाचा विकास कसा झाला ते कळेल पण दलित समाजाचा विकास कसा झाला नाही तो प्रश्न तसाच राहील.

हा विषय पुन्हा नंदकिशोरांसाठी चालू केला आता त्यांचं उत्तर अपेक्षीत कारण बाकी प्रश्न ( रडगाणं ) चालूच राहिल.

विकीसाहेब आणि नंदकिशोर निनादराव गप्प बसतील आता. दलित समस्या आणि त्यांचे प्रश्न सोडवताना भावना दुखावल्या असतील तर माफ करा.

पुन्हा या विषयावर चर्चा करणं मला जमणार नाही. कारण आत्मपरीक्षण सोडून जर आरोप प्रत्यारोप केले तर स्वतःच अस्तित्व विसरल्या सारखं मला तरी वाटत.