राजपाठकला मनोमन सलाम !
राजपाठकपेक्षा संतोष शिंत्रे ह्या मुळ कथाकाराला सलाम-
भाग-३ वाचत असतानाचा साधारण अंदाज लागलेला होता त्यानुसारच कथा पुढे सरकली.

जाता जाता-
मुंबईतल्या भरगच्च व ओतप्रत रस्त्यांवरुन वाहणाऱ्या वाहतुकीत एक अलीखित नियम आहे-
"जो जीता वो सिकंदर - जो हार गया वोह.......... बंदर !"
त्याचीच प्रकर्षाने आठवण झाली-

सन्जोप; कथा टंकाळून खास मनोगतींसाठी दिल्याबद्दल आभार !