माधवकाकांनी आपल्या लिखाणाला उत्तर देणे आवश्यक आहे.

जो झोपला आहे त्याला उठवण्याचे कार्य करण्यास सांगा-
मी तयार आहे !

ज्याने झोपेचे सोंग घेतलेले आहे, त्याबद्दल 'म्या पामराने काय लिहावे ?'

आपण लिहा; आम्ही "विषय संपला" असे घोषीत केलेच आहे !
बाकी- एंडलेस स्टोरीलाही एंड असतोच ना ??? ;)