बहुतेक सर्वच जण आरक्षणाच्या विरोधात.

आपण सोडल्यास..... कॉम्रेड विकी,
आपल्यासाठी जे सोयीस्कर आहे त्याचा स्विकार आपण करत अहातच ना ?
मग जे इतरांसाठी गैर सोयीचे आहे त्यांचा विरोध त्यांनी केला तर आपण बाबासाहेबांनी लिहीलेल्या समानवादी (???) "घटने" च्या विरोधात का ?
हे सोयीस्करपणे का नजरे आड केलेत की बाबासाहेब आंबेडकरांनीही आरक्षणाचा विरोध केला आहे/होता ?
फक्त नोकरी साठी ?
मग पुढे काय ???
मग जर सरकारी नोकरी व्यतिरिक्त इतर नोकऱ्यांत काही टोमणे ऐकावे लागल्यास त्याला जबाबदार बाबासाहेबांना धरणार का ?
सरकारी नोकऱ्यांतून आरक्षणांचा पाठपुरावा तर केलात..... येन केन प्रकारेण !
मग टाटा बिर्ला व रिलायन्स मध्ये का करीत नाहीत ???
तेथे कुठे घोडे पेंड खातेय ???