संयुक्ता,तुझ्या प्रतिसादासाठी आभारी आहे.
वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करायची आहे असे मनात ठेऊन लेखन केले नव्हते; तसे झाले हे मात्र लक्षात आले होते. पण प्रत्येक कडव्यात हा परिणाम साधला जावा किंवा साधावा असे तेव्हा वाटले नव्हते. आता विचार करते आहे:)
हे अभंगासारखे वाचावे एवढेच मनात होते.
शेवटच्या कडव्यात तसबिरीपुढची ज्योत हा कवितेतले वळण आहे. तर २ऱ्या कडव्यात जे काही विशेष आहे ते शुद्ध मराठी ह्यांनी प्रतिसादात सांगितले आहे.