ज्याला महाराष्ट्रात आयुष्य काढायचे आहे त्याला मराठी येणे अनिवार्य असावे का ? --मा.कु.
आपण आपले उभे आयुष्य महाराष्ट्रात काढणार आहोत असे छातीठोकपणे सांगणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा डबक्यातला बेडूक बरा!