जगाच्या तापमानात होणाऱ्या बदलासाठी फ़क्त शेवटचा भाग बदला.

 मुंबईच्या तापमानात होणाऱ्या बदलासाठी इथे टिचकी मारा.

                                                          /1599395.cms

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1867981.cms

तापमानात होणारा हा बद्दल खरंच भयानक आणि विचार करण्याच्या पलीकडे आहे.

मुंबईच तापमान जेव्हा ३६ अंशाच्या बाहेर जाते तेव्हा रात्रीच्या कोरड्या हवामानामुळे

जमिनीवर पाय ठेवला असता गरम लागतो.

हे सगळा बद्दल मन थक्क करणारा आहे.

डे आफ्टर टुमारो या चित्रपटातला काही भाग तरी २६ जुलैच्या पावसात अनुभवायला मिळाला पण तापमानात होणारा हा बदल पूर्णं चित्रपटच खरा करून दाखवेल हि भिती वाटते.