प्रति + उत्तर हा संधि आहे आणि तो व्याकरणनियमानुसार प्रत्युत्तर असाच व्हायला हवा त्याला कोणताही भाग अपवाद नसतो.