गाजर हलव्याच्या आधीची एक पायरी आहे का ?काजू पूड ऐवजी - थोडासा खवा वापरल्यास दाट होईल असे वाटते.मला स्वतःला खीर (कुठलीच !) हा प्रकार आवडत नाही पण घरात इतर सर्वांना आवडते म्हणून (नाईलाज को इलाज क्या ?) व पंक्तिप्रपंच नको म्हणून खावी लागते.