कथा आवडली, सुरेख मांडणी.

या कथेच्या अनुषंगाने लक्षात येणारा एक वेगळा मुद्दा म्हणजे बरेचदा असे गब्बर भक्त बाबा/ बुवांचे व्यवहार "पाहत" असतात. बाबा केवळ नामधारी गुरू असून खरे गुरू वेगळेच असतात.

अशा करोडोने जमलेल्या मायेचा निचरा ही मंडळी कशी करत असावीत त्यांचे तेच जाणोत.