अभय, तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते समजत नाही. पहिली बाजु न बघताच फक्त दुसरी बाजु बघण्यात काय अर्थ आहे? आणखी दुसरी बाजु बघण्यासाठी गुजरात मधुनच यायला पाहीजे, असा नियम थोडाच आहे?  शिवाय "दुसर्या बाजुच्या" सर्व मुद्याना मी उत्तरं दिलेली आहेतच. माझ्यामते आम्ही बेळगाव या विषयावर चर्चा करत आहे, त्यामुळे बेळगावचाच विचार करायला पाहिजे. नंदुरबार किंवा माटुंगा मद्ये बेळगावशी तुलना करण्यासारखी एक तरी गोष्ट आहे का?  गोपाळ