'ढापणा' (इथे कुठलाही खोडसाळ वा गंभीर श्लेष अपेक्षित नाही) जबरदस्त आहे.  काही काकूंना जरा जास्तच चावट वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तरुण वर्गाने तरी नाक मुरडू नये.

चित्तरंजन