रावसाहेब, अगदी मोजक्या शब्दांतून सलग बोलतांनाची विसंगती दाखवून देण्याचे दिवाकरांचे कसब वाखाणण्यासारखे आहे.
तुम्हाला बरी अचानक आठवण झाली, दिवाकरांची.
एरव्ही स्मृतीच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या त्यांच्या नाट्यछटा तुमच्यामुळे पुन्हा उजागर झाल्यात. धन्यवाद.