विडंबन आवडले. अगदी 'प्रतिज्ञापत्र' (टेस्टिमनी) किंवा कबुलीज़बाब का काय म्हणतात तसे झाले आहे  शेरन् शेर याची प्रचिती येण्यास समर्थ ठरतो आहे.

पण विडंबने अनेकदा वेगळ्याच कल्पनांनी सजलेली, मार्मिक आणि सुंदर असतात.

लिखाळरावांचे हे मत ठळकवणाऱ्या विडंबनांच्या शोधात मीही गेले कित्येक दिवस आहे