पळपुटेपणा मी कधीही करत नाही. निनादरावांचे वकिलपत्र तुम्ही घेतले की काय.

तुम्ही स्वतः या विषयाबाबत नविन चर्चा चालू करा कारण मूळ चर्चा आणि आपण करीत असलेली चर्चा पुर्ण वेगळी आहे.

तेव्हा सर्वांनी उत्तर द्यावे की मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस एकच आहे की वेगळा. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.

मला वाटत आपण पुडी( प्रतिसाद) सोडून नंतर गप्प बसता. आपला नेमका उद्देश काय आहे ते तरी कळू धा.

आपला

कॉ.विकि