खास तापी काठची पाककृती आहे वाटतं ही?..

नाही, ही आहे डहाणू पालघर ह्या मुंबईच्या खालच्या भागातली-
माझ्या आईचे माहेर- चिंचणी (डहाणू/पालघर) व सासर (म्हणजे माझे गांव-) भुसावळ !
म्हणून खानदेशी व इकडच्या (मुंबई कडच्या) सर्वच पाककृतींत आवड आहे.....
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !