विपर्यास आणि अध्यात्म यांचा जवळचा संबंध आहे.

आज धर्म/अध्यात्मात तर सध्या प्रत्येक जण/धर्म आपला धर्म किती पुरातन आहे ?

याच कारणामुळे विपर्यस्त ज्ञान व अध्यात्म यांचा जवळचा संबंध आहे असे मी म्हणले आहे.

विपर्यास आणि अध्यात्म , धर्म / अध्यात्म, विपर्यस्त ज्ञान व अध्यात्म यामध्ये जरा गोंधळ वाटतो आहे. अधिक खुलासा कराल का?

विपर्यस्त ज्ञान आणि विज्ञान ह्यात भेद करता का? की दोन्ही एकच  अपेक्षित आहे.

तरीही, मानव्याचा विकास व्हावा असे मला वाटते.
मानवाचा विकास झाला आहे, चालू आहे, चालू राहाणार आहे, परंतु त्याचबरोबर मानव्याचा ही विकास व्हावा असे मला वाटते, मानव्य ही काय संकल्पना आहे त्याचा उल्लेख मी पुढील एखाद्या लेखात करिनच

मानव्य म्हणजे माणूसकी / मानवता असे आपल्याला अभिप्रेत आहे का? या संदर्भात पुढील लेखाची प्रतिक्षा करतो.