दलितांमध्ये कधीही न वावरता आपण मी मांडलेल्या सामाजिक विषयाला करमणूक म्हणून कसे पाहू शकता. आपणच मला पळपुटेपणा मी करतोय असे म्हणाला आहात. मी विचार करूनच लिहीतोय फक्त ते तुम्हास कळत नाही एवढेच.

आपला

कॉ.विकि