ही चर्चा वाचता "दलित प्रश्न" ह्या विषयाचे बाबतीत कॉ. विकी हे सर्वज्ञ असून ते दलितांत वावरतात व केवळ तेच विचारपूर्वक लेखन करू शकतात, बाकी इतर एक तर ह्या विषयात लहान आहेत वा त्यांना काही कळत नाही असे लक्षात आले आहे. तेव्हा ह्या विषयावर केवळ विकी साहेबांनी तेवढे लेखन करावे आणि इतरांना त्यांची मते बिते विचारण्याच्या भानगडीत पडू नये, इतरांनी मते लिहिण्याच्या भानगडीत पडू नये हेही लक्षात आले आहे.